Search with business name or city

हॉटेल मधुबन, प्युअर व्हेज. प्रोप्रा. श्री. अशोक सावळगी. टाटा शोरूम शेजारी, केगाव, पुणे हायवे रोड, सोलापूर.

📲 9028421001, 8149999081, 📱 शुद्ध शाकाहारी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल.

हॉटेल मधुबन, प्युअर व्हेज. प्रोप्रा. श्री. अशोक सावळगी. टाटा शोरूम शेजारी, केगाव, पुणे हायवे रोड, सोलापूर.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध शुद्ध शाकाहारी हॉटेल. सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांच्या पसंतीचे शुद्ध शाकाहारी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. प्रशस्त पार्किंग व्यवस्था. हायवे लगत.


सोलापूर मध्ये शुद्ध शाकाहारी हॉटेल ला जेवण करायला जायचे आहे तर चला मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल मधुबन प्युअर व्हेज
विनम्र आणि तत्पर सेवा, बेस्ट क्वालिटी फूड , प्रशिक्षित टीम.
लाखो खवय्यांच्या पसंतीचे हॉटेल मधुबन
पार्सल सुविधा उपलब्ध, फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.
इंडियन, चायनीज ,पंजाबी तसेच महाराष्ट्रीयन डिशेष
स्नॅक्स, सूप ,राईस ,स्पेशल डिशेस , रोटी ,चपाती ,भाकरी आणि बरच काही
स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी, स्पेशल पंजाबी थाळी ,स्पेशल मधुबन थाळी
योग्य आणि माफक दर, निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी एक वेळ सहकुटुंब अवश्य भेट द्या
रिसेप्शन पार्टी, बर्थडे, समारंभ ,शुभ कार्य ,यासाठी तसेच ग्रुप बुकिंग ,बीसी पार्टी , मित्र-मैत्रिणींचे तसेच फॅमिली मेंबर्स चे वाढदिवस,इत्यादीसाठी अवश्य संपर्क करा.
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा धन्यवाद.