Search with business name or city

हॉटेल तुळजाई व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट. प्रोप्रा श्री संकेत भक्ते. सोलापूर पुणे रोड,पोकळी रोड,तालुका मोहोळ,जि.सोलापूर.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पोफळी रोड नजीक व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट, स्पेशल शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय.

हॉटेल तुळजाई व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट. प्रोप्रा श्री संकेत भक्ते. सोलापूर पुणे रोड,पोकळी रोड,तालुका मोहोळ,जि.सोलापूर.

चिकन/ मटन /मासे बनवणे,रु 230-/ किलो आयर मासा / खेकडा रु 250-/ किलो.


व्हेज व नॉनव्हेज जेवण मिळेल
फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.
पार्सल सुविधा उपलब्ध
स्वतंत्र पार्किंग सेवा
स्पेशल व्हेज व नॉनव्हेज थाळी उपलब्ध
स्पेशल येरमाळा मच्छी बनवून मिळेल
स्पेशल मटन व चिकन बनवून मिळेल
आपलं आगमन व सहकार्याबद्दल धन्यवाद
ऑर्डर दिल्यानंतर वीस मिनिटांनी ऑर्डर मिळेल
धन्यवाद.