स्वरा लेडीज टेलर, छत्रपती संभाजी महाराज चौक, पंढरपूर. प्रोप्रा.सौ. सरस्वती गोफणे.
आमच्याकडे सर्व प्रकारचे न्यू फॅशनचे ब्लाऊज ,ड्रेस, प्रिन्स कट ब्लाउज व घागरा तसेच प्लाझो ,सिगार पॅन्टचे ड्रेस ,पंजाबी ड्रेस ,शाळा व कॉलेजचे ड्रेस शिवून मिळतील.
प्रिन्स कट ब्लाउज , आर्री वर्क करून मिळेल सिगार पॅन्टचे ड्रेस, घागरा अल्टर व घागऱ्याचे ब्लाउज शिवून मिळेल पंजाबी ड्रेस शाळा व कॉलेजचे ड्रेस शिवून मिळतील. बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद !