Search with business name or city

हॉटेल निसर्ग , सोलापूर पुणे हायवे वरील शुद्ध शाकाहारी चा बादशाह || चवीच्या वाटा येथे येऊन थांबतात ||

शेंगा पोळी ,खवा पोळी ,पुरणपोळी, गरम धपाटे ,गरम थालीपीठ, गरम कांदाभजी, शेवयाची खीर ,गव्हाची खीर बासुंदी, श्रीखंड, घरगुती बैंगन मसाला, गाठी शेरवा, घट्ट मलाई दही, शेंगा चटणी ,ठेचा( खर्डा) जैन डिश उपवासासाठी : गरम थालीपीठ, भाकरी, आमटी थंड ताक ,आंब्याचा रस.

हॉटेल निसर्ग , सोलापूर पुणे हायवे वरील शुद्ध शाकाहारी चा बादशाह || चवीच्या वाटा येथे येऊन थांबतात ||

||आमचे व्रत चवीचे आणि सेवेचे ||


शुद्ध शाकाहारी हॉटेल
फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
पार्सल सुविधा उपलब्ध
पार्टी ऑर्डर घेतल्या जातील
पावभाजी चाट स्नॅक्स ज्यूस बार
इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस.
नाश्ता आणि जेवण
मुलांसाठी खेळण्यासाठी स्पेशल गार्डन
प्रशस्त पार्किंग व्यवस्था
व्हिडिओ गेम, एक वेळेस अवश्य भेट द्या धन्यवाद