Search with business name or city

हॉटेल अंगराज, प्रोप्रा.विशाल अनिल ठेंगील. दि फॅमिली रेस्टॉरंट, फॅमिली टेरेस गार्डन. उत्तर कसबा, बाळी वेस, सोलापूर.🔥भूक तुमची, चव आमची🔥

🏨 बी.जी. ठेंगील यांचे हॉटेल अंगराज, 🏨 स्वच्छता, दर्जेदार, उत्कृष्ट, चवीचं आणि सेवेचे परंपरा असलेलं हॉटेल अंगराज शुद्ध शाकाहारी. 🔥 आमचे व्रत चवीचे आणि सेवेचे 🔥

हॉटेल अंगराज, प्रोप्रा.विशाल अनिल ठेंगील. दि फॅमिली रेस्टॉरंट, फॅमिली टेरेस गार्डन. उत्तर कसबा, बाळी वेस, सोलापूर.🔥भूक तुमची, चव आमची🔥

🔥 फॅमिली टेरेस गार्डन रेस्टॉरंट. 🔥 🙏पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या 🙏


बेस्ट क्वालिटी फूड
सोलापूर शहरातील शुद्ध शाकाहारी हॉटेल
खवय्यांच्या पसंतीस उतरलेले नंबर एक दर्जाचे फॅमिली रेस्टॉरंट
थंड ताक, बाजरीची भाकर ,ठेचा ,खर्डा ,मटकी उसळ.
गरम धपाटे , घाठी शेरवा, शेवयाची खीर.
सांजोरी पोळी ,खवा पोळी ,शेंगापोळी.
पार्सल सुविधा उपलब्ध
ग्रुप बुकिंग तसेच ॲडव्हान्स बुकिंग ऑर्डर स्वीकारल्या जातील
सोलापूरकरांच्या सेवेत रुजू
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा धन्यवाद