Search with business name or city

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वाई, ता.वाई, जि.सातारा

आमच्या शाखा -वाई, यशवंतनगर, पाचवड, सातारा, शिरवळ, पांचगणी, कराड, बारामती, पुणे, कोल्हापूर

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वाई, ता.वाई, जि.सातारा

आता मिळणार विनाशुल्क सेवा * qr code payment * rtgs * neft * imps * fund transfer * dth recharge * mobile recharge * mini statement * नवीन खातेदारांना शेअर्स फक्त 100/-


संस्था स्थापने पासून ऑडिट वर्ग ' अ '
जेष्ठ नागरिक वयोमर्यादा 55 वर्षे
31 मार्च 2023 अखेर एकत्रित व्यवसाय 187 कोटी
जेष्ठ नागरिक, अपंग, विधवा, आजी माजी सैनिक 0.50% जादा व्याजदर
सोन्यावर सर्वाधिक रक्कम देणारी संस्था
फक्त 5 मिनिटात कर्ज उपलब्ध
जामीनदाराची गरज नाही
प्रोसेसिंग फी नाही
जेव्हड्या दिवसांचे कर्ज तेव्हड्या दिवसांचे व्याज
मुदतपूर्व खाते बंद करता येईल त्यासाठी चार्जेस नाहीत