Search with business name or city

हॉटेल धावजी फॅमिली रेस्टॉरंट, प्रोप्रा. श्री. विजय चव्हाण. अस्सल रांगडी चव इथच भेटल. वाई सुरूर रोड, एमआयडीसी फाटा, शहाबाग, वाई, जि. सातारा.

वाई तालुक्यातील महाबळेश्वर रोडवरील सुप्रसिद्ध शुद्ध शाकाहारी तसेच शुद्ध मांसाहारी हॉटेल. फॅमिली रेस्टॉरंट. 📲 8421313339/8485080824📱

हॉटेल धावजी फॅमिली रेस्टॉरंट, प्रोप्रा. श्री. विजय चव्हाण. अस्सल रांगडी चव इथच भेटल. वाई सुरूर रोड, एमआयडीसी फाटा, शहाबाग, वाई, जि. सातारा.

फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. स्वच्छ निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त पार्किंग असलेले सुप्रसिद्ध हॉटेल.


इंडियन चायनीज पंजाबी आणि महाराष्ट्रीयन डिशेस.
शाकाहारी मांसाहारी जेवणाची उत्तम मेजवानी
व्हेज तसेच नॉनव्हेज थाळी
अस्सल रांगडी चव चाखण्यासाठी आणि मन तृप्त जेवणासाठी एक वेळ अवश्य भेट द्या
असंख्य समाधानी खवय्ये
महाबळेश्वर पाचगणी वाई फिरायला येताय तर जेवणासाठी एक वेळ हॉटेल धावजी ला भेट द्याच.
अस्सल घरगुती जेवण
येथे उत्कृष्ट शाकाहारी तसेच मांसाहारी जेवण मिळेल
विनम्र आणि तत्पर सेवा
धन्यवाद