Search with business name or city

हॉटेल मैत्री फॅमिली रेस्टॉरंट & गार्डन

खवय्यांसाठी अस्सल सातारी मेजवानी

हॉटेल मैत्री फॅमिली रेस्टॉरंट & गार्डन

फॅमिली साठी अतिशय सुंदर व्यवस्था, रेस्टॉरंट आणि गार्डन


व्हेज नॉनव्हेज जेवणासाठी अतिशय उत्तम दर्जाचे जेवण
हॉटेल मैत्री स्पेशल चिकन थाळी, हॉटेल मैत्री स्पेशल मटन थाळी
हॉटेल मैत्री स्पेशल मच्छी थाळी, खेकडा थाळी,
अनलिमिटेड मटन थाळी,चिकन थाळी
हॉटेल मैत्री स्पेशल बिर्याणी, मटन बिर्याणी चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी दम बिर्याणी
हॉटेल मैत्री स्पेशल व्हेज थाळी
हॉटेल मैत्री व्हेज मध्ये असंख्य भाज्या
वाठार पिंपोडे रोडवरील सुप्रसिद्ध हॉटेल
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद