Search with business name or city

हॉटेल शिदोरी, व्हेज व्हेज नॉनव्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, प्रोप्रा. श्री. बापू भोसले, तुळजापूर रोड, टाटा शोरूम शेजारी, हगलूर, सोलापूर.

सोलापूरकरांच्या आवडीचा बर्थडे पार्टीसाठी तसेच ॲनिवरसरी पार्टीसाठी तसेच ग्रुप बुकिंग तसेच फ्रेंड्स झोन म्हणून नावाजलेले हॉटेल शिदोरी.

हॉटेल शिदोरी, व्हेज व्हेज नॉनव्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, प्रोप्रा. श्री. बापू भोसले, तुळजापूर रोड, टाटा शोरूम शेजारी, हगलूर, सोलापूर.

फॅमिली गार्डन रेस्टॉरंट


शुद्ध शाकाहारी तसेच शुद्ध मांसाहारी जेवणाची उत्तम मेजवानी
असंख्य समाधानी ग्राहक
स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
पार्सल सुविधा उपलब्ध
ग्रुप बुकिंग बर्थडे पार्टी ,एनिवर्सरी पार्टी ,मित्र मैत्रीण चे ग्रुप बुकिंग
शुभकार्याचे तसेच रिसेप्शन यासाठी ग्रुप बुकिंग स्वीकारले जाईल
बेस्ट क्वालिटी फूड
इंडियन चायनीज पंजाबी आणि महाराष्ट्रीयन डीशेष
एक अवश्य भेट द्या धन्यवाद.