Search with business name or city

अनुराधा फॅशन डिझायनींग इन्स्टिट्यूट

ll स्वयंप्रकाशी व्हा ll

अनुराधा फॅशन डिझायनींग इन्स्टिट्यूट

अनुराधा फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट* 3महिने,6महिने,1वर्ष फॅशन डिझाइनिंग डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स. तसेच ड्रेस डिझायनिंग, ब्लाऊज डिझायनिंग, किड्स वेअर, सर्व प्रकारचे नौवरी कष्टा साडी , 1पीस, सर्व प्रकारचे घागरे, आशा अनेक प्रकारच्या डिझायन शिकवल्या जातील त्याचबरोबर व्यवसाय साठी चे मार्गदर्शन मार्केटिंग चे ज्ञान दिले जाईल ऍडमिशन चालू आहेत आहे. *mob * 9921115484* , *8975933059*


स्पेशल नऊवारी साडी कोर्स
बेसिक ब्लाऊज डिझायनींग
वन पीस घागरा
1 वर्ष फॅशन डिझायनींग डिप्लोमा
ड्रेस डिझायनींग
मार्केट न्यू फॅशन डिझायनींग
नवीन व्यवसाय व मार्केटिंग नॉलेज