Search with business name or city

MH इलेक्ट्रॉनिक्स & पंढरपूर कूल केअर , गाळा नंबर 26 पद्मावती शॉपिंग सेंटर ,स्टेशन रोड ,पंढरपूर. प्रोप्रा.अत्तार ब्रदर्स

उत्कृष्ट व दर्जेदार ब्रँडेड वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच MH इलेक्ट्रॉनिक्स .9665291888 / 9637864867

Mh इलेक्ट्रॉनिक्स & पंढरपूर कूल केअर , गाळा नंबर 26 पद्मावती शॉपिंग सेंटर ,स्टेशन रोड ,पंढरपूर. प्रोप्रा.अत्तार ब्रदर्स

आमच्याकडे सर्व प्रकारचे . haier ,lg कंपनी चे a.c , tv, वॉशिंग मशीन, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉटर प्युरफायर, sound system, मिळेल. सर्व कंपनी चे cooler , fan, mixer, airpurifier, sound system मिळेल सर्व कंपन्यांच्या डिशेस मिळतील bajaj ,chromton,haveles या सर्व कंपनीचे फॅन मिळतील.....😍 तसेच सर्व इलेक्ट्रिकल वस्तू एका छताखाली मिळतील....


आमच्याकडे नामवंत कंपनीचे फ्रिज ए.सी.,वॉशिंग मशीन, टी.व्ही. मिक्सर ,डीप फ्रीज व इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स मिळतील.
आमच्याकडे सर्व प्रकारचे फ्रिज, डीपफ्रीज ,वॉटर कुलर, ए.सी. चिलर खात्रीशीर दुरुस्त करून मिळेल.
SONY, LG ,PANASONIC, JACK MARTINE, PHILIPS या सर्व कंपनीचे होम थेटर योग्य दरात मिळतील
BAJAJ, CHAMPION,POWER CELL या सर्व कंपन्यांचे इस्त्री मिळेल
AURO PURIFIRE,AQUA GRAND, PURE TOUCH, या सर्व कंपनीचे वॉटर प्युरिफायर मिळतील
तसेच सर्व इलेक्ट्रिकल वस्तू एका छताखाली मिळतील ✨💡
सर्व कंपनीचे कूलर मिळतील
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service
धन्यवाद !