Search with business name or city

श्री हॉटेल ,मेन रोड ,जय भवानी चौक ,नंदेश्वर. प्रोप्रायटर. भागवत बबन मेटकरी.

एकदा खाल तर परत परत याल

श्री हॉटेल ,मेन रोड ,जय भवानी चौक ,नंदेश्वर. प्रोप्रायटर. भागवत बबन मेटकरी.

आमच्याकडे पेढे, बर्फी, मॅंगो बर्फी अंजीर बर्फी स्ट्रॉबेरी बर्फी गुलकंद बर्फी कुंदा काजू कतली, काजू रोल, रस मलाई अंगूर रबडी सिताफळ रबडी रसगुल्ले बंगाली मिठाई ,लाडू ,जिलेबी, म्हैसूर पाक ,बालुशाही, गुलाबजाम, हलवा, व इतर सर्व स्वीट पदार्थ मिळतील तसेच आमच्याकडे बेकरीचे सर्व पदार्थ मिळतील व सर्व प्रकारचे केक ऑर्डर नुसार मिळतील


दिवाळीसाठी व महालक्ष्मी पूजनासाठी स्पेशल पदार्थ मिळतील
आमच्याकडे सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील पार्सल सुविधा उपलब्ध आहेत कोल्ड्रिंक्स मिळतील चहा कॉफी दूध
आमच्याकडे स्पेशल फरसाण,स्पेशल पोहे चिवडा मिळतील
सर्व चमचमीत पदार्थांना मायेची चव
सर्व प्रकारच्या स्वीट पदार्थांची ऑर्डर स्वीकारली जाईल
तुमच्या कोणत्याही समारंभासाठी लागणारे मोतीचूर लाडू आणि इतर सर्व पदार्थ ऑर्डरनुसार मिळतील
सर्व पदार्थ योग्य आणि माफक दरात मिळतील
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद !