Search with business name or city

सिद्धी ऑटो गॅरेज सातारा

सिद्धी ऑटो गॅरेज, प्रोप्रा. श्री. प्रमोद देवरे. 77 शुक्रवार पेठ, सातारा. येथे हिरो व होंडा या नामांकित गाड्यांची सर्व प्रकारची खात्रीशीर कामे करून मिळतील.

सिद्धी ऑटो गॅरेज सातारा

हिरो होंडा टीव्हीएस सुझुकी बजाज इत्यादी नामांकित आणि ब्रांडेड टू व्हीलर कंपन्यांच्या गाड्यांची कामे केली जातील


🛵 🛵 टोटल ऑटोमेटेड वर्कशॉप. 🛵
वॉशिंग, चैन कवर व सीट काढून वॉशिंग,
सर्विसिंग , कॉइल बदलणे ,टाइमिंग चेन बदलणे, कॉइल बदलणे,
फोर्क ओव्हर ऑल ,चेन पॉकेट बदलणे ,
इंजिन ओव्हर ऑल
ओवर ऑल,डीहेड कार्बन,
ब्लॉक बदलणे
क्लच ओव्हर ,क्लच प्लेट
कॉइल बदलणे ,टाइमिंग चेन बदलणे
धन्यवाद