Search with business name or city

मे.शेठ ब्रदर्स महाडवाले, प्रोप्रा.श्री.आशिष महाडवाले. 394, शनिवार चौक, सातारा.

आमच्याकडे सर्व प्रकारचे शासकीय मान्यता प्राप्त वजन काटे योग्य दरात मिळतील. 📲 02162-232664/सेल्स-9422038608/सर्विस-7588378472 📲 सेल्स आणि सर्विसेस

मे.शेठ ब्रदर्स महाडवाले, प्रोप्रा.श्री.आशिष महाडवाले. 394, शनिवार चौक, सातारा.

वजन काटे, मापे , वजने. विक्री, दुरुस्ती आणि सर्विस. गव्हर्मेंट अधिकृत डीलर.आमच्याकडे ब्रँडेड आणि नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे, योग्य दरात विक्री आणि दुरुस्ती होईल. पासिंग करून मिळतील. व्हिडिओकॉन नॅशनल व इतर सर्व नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे ,दूध डेअरी इक्विपमेंट इत्यादी मिळेल.


गव्हर्मेंट अधिकृत डीलर.आमच्याकडे ब्रँडेड आणि नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे, योग्य दरात विक्री आणि दुरुस्ती होईल. पासिंग करून मिळतील. व्हिडिओकॉन नॅशनल कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे ,विनम्र आणि तत्पर सेवा,योग्य आणि माफक दर
सातारा जिल्ह्यातील सर्व व्यापारी व कारखानदार यांना वजने, द्रवमापे ,काटे सन 1938 सालापासून सातारा जिल्ह्यात मिळण्याचे एकमेव ठिकाण. महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीन मजली इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचे भव्य शोरूम.
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा. इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री तसेच विक्री पश्चात दुरुस्तीची कामे केली जातात.
असंख्य समाधानी ग्राहक. सरकार मान्य शिक्के मुद्रांकन करण्याचे ऑनलाईन नोंदणीची कामे अत्यंत वाजवी दरात केली जातात. महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक काट्याचे उच्चांक विक्री बाबत विविध कंपन्यांकडून आशिष शेठ महाडवाले यांनी पुरस्कार प्राप्त केले आहेत.
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल. इलेक्ट्रॉनिक काटे अत्यंत कमी व वाजवी दरामध्ये तसेच खात्रीशीर दुरुस्ती मेसर्स महाडवाले ब्रदर्स यांच्याकडेच योग्य पद्धतीने करून मिळतील.
10 किलो 1600/ 20 किलो 2100 / 30 किलो 2400/ 60 किलो 3400 /100 किलो 3800 / 200 किलो 4400/ मर्यादित दिवसांकरिता ऑफर चालू आहेत .
गव्हर्मेंट approved स्टॅम्पिंग. काट्यांची असंख्य मॉडेल्स आणि शेती अवजारे उपलब्ध. ज्वेलरी काटे तसेच शेतकरी काटे तसेच पॅकसिल मशीन, मोईश्चर मीटर,दूध डेअरी साहित्य, योग्य दरात उपलब्ध आहेत.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध याचा फायदा सर्व व्यापारी वर्ग कारखानदार शेतकरी व इतर वर्गाने करून घ्यावा.
एक अवश्य भेट द्या व संपर्क करा. असे आवाहन मेसर्स महाडवाले ब्रदर्स चे मालक श्री आशिष शेठ महाडवाले यांनी केले आहे.
संपर्क-9422038608. धन्यवाद.thank you.🙏