Search with business name or city

राजमुद्रा क्रेन सर्व्हिसेस,राजमुद्रा भारतगॅस एजन्सी,राजमुद्रा एंटरप्राइजेस लेबर कॉन्ट्रॅक्टर चिंचोलीMIDC,प्रो.महेश भोसले सर(M.Sc)जिल्हाध्यक्ष

मु.पो. राजमुद्रा नगर, चिंचोली काटी, एम.आय.डी.सी., ता. मोहोळ जि.सोलापूर.413255

राजमुद्रा क्रेन सर्व्हिसेस,राजमुद्रा भारतगॅस एजन्सी,राजमुद्रा एंटरप्राइजेस लेबर कॉन्ट्रॅक्टर चिंचोलीmidc,प्रो.महेश भोसले सर(m.sc)जिल्हाध्यक्ष

राजमुद्रा क्रेन सर्व्हिसेस,चिंचोली midc,सोलापूर crane no.1 आज आणखीन एका मोठ्या पर्वाला सुरुवात झाली आहे .#अखंड भारताचे आराध्य दैवत ,, #महाराष्ट्राचे ,,कुलदैवत #छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या कृपेने आज मी नवीन फराणा क्रेन गाडी घेतली.. आज पुन्नः आयुष्याची नवीन सुरवात.. नविन उद्योगाची नव्या उत्साहाने सुरवात.आज माझ्या राजमुद्रा परिवारामध्ये आणखीन एक मेंबर आला आहे ( फराना क्रेन ) त्


शेगडी चा वापर नसताना व रात्री झोपण्यापूर्वी रेगुलेटर बंद करावे
गॅस शेगडी जमिनीवर ठेवू नये ती सिलेंडरपेक्षा उंच किचन कट्यावर ठेवावी, तसेच सिलेंडर जवळ चूल किंवा स्टोव्ह पेटवू नये
दर दोन वर्षांनी सुरक्षा पाईप व शेगडीची तपासणी गॅस एजन्सी मेकॅनिक कडूनच करून घ्यावी
सिलेंडर घेताना वजन व गळती (लिकेज) तपासून घ्यावी
घरात गॅसचा वास येत असेल तर लगेचच रेगुलेटर बंद करावे लाईटचे बटन बंद किंवा चालू करू नका
गॅस क्षेत्रातील नावाजलेली राजमुद्रा भारत गॅस एजन्सी
विनम्र आणि तत्पर सेवा
एक अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा
खास ऑफर उपलब्ध
धन्यवाद