Search with business name or city

रुचिरा ऑर्गेनिक अँण्ड फुड प्रोडक्स्

लाकडी घाण्याचे शुद्ध व रासायनमुक्त तेल

रुचिरा ऑर्गेनिक अँण्ड फुड प्रोडक्स्

लाकडी घाण्याचा शोध प्राचीन ऋषिमुनींनी लावला. त्याकाळात ते बैलाचा वापर करत असत. सध्याच्या काळात लाकडी घाण्यामध्ये बैलाची जागा इलेक्ट्रिक मोटारींनी घेतली. आयुर्वेदा नुसार असले रिफाईंड तेल शरीरात वात दोषाचा प्रकोप करते. वात दोष वाढवते. हा वाढलेला वात लठ्ठपणा, गुडघ्याचे संध्याचे विकार, मणक्याचे विकार इ. मध्ये परावर्तीत होतो. या सर्व गोष्टी पासून सुटका मिळण्याकरिता आपल्या स्वयंपाक घरात घाण्याचे शुद्ध तेल वापरणे हे आरोग्य


शेंगदाणा तेल
करडई तेल
खोबरेल तेल
तीळ तेल
बदाम तेल
मोहरी तेल
जवस तेल
एरंडेल तेल
सेंद्रिय गुळ व गूळ पावडर
सेंद्रिय हळद व सैंधव मीठ