Search with business name or city

‼️शार्दुल ऑरगॉनिक्स ‼️

लिंबोळी पावडर NEEM POWDER ಲಿಂಬೋಳಿ ಪಾವಡರ್ Available

‼️शार्दुल ऑरगॉनिक्स ‼️

आमच्याकडे लिंबोळी पावडर होलसेल व रिटेल दरात मिळेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्विस उपलब्ध..


लिंबोळी पावडर मध्ये ओझाडीरेक्तीन घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकेड, कटवर्म, वाळवी, विषाणू बुरशी, या शत्रु कीटक रोगांचा ते नायनाट करते
निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरूपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणूंना हानी पोहोचत नाही
निंबोळी पावडर हे रासायनिक खतामध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतामधील नत्र टिकून राहते
निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते
निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते
निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो परिणामी उत्पादन व गुणवत्ता वाढते
शार्दुल पॅरागॉनिक्स म्हणजेच शेतकऱ्यांचा ऑरगॅनिक मित्र
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
उत्तम कॉलिटी दर्जेदार सेवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्विस उपलब्ध
एक वेळा अवश्य संपर्क करा धन्यवाद 🌿🙏