Search with business name or city

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज

तंत्रज्ञान परिवर्तनाद्वारे शाश्वत ग्रामीण विकास

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज

डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस: १. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स २. सिव्हिल इंजिनियरिंग ३. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग ४. इलेकट्रीकल इंजिनियरिंग ५. इलेक्टॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन इंजिनियरिंग ६. मेकॅनिकल इंजिनियरिंग


नॅकद्वारे "A" ग्रेडने सन्मानित महाविद्यालय
माफक फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणारे एकमेक अभियांत्रिकी महाविद्यालय
विद्यार्थी उद्योजगतेसाठी मार्गदर्शन, प्रोत्साहन व शासकीय योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ
करियर डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून नामांकित कंपनीमध्ये नोकरी, उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांबाबत विशेष मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी विविध उपक्रम व प्रोत्साहन
पर्यावरण जागरूकता वाढविण्यासाठी एक विद्यार्थी एक वृक्ष संकल्पना
विद्यार्थी केंद्रित प्रभावी शिक्षण प्रणाली अंतर्गत मर्यादित प्रवेश उपलब्ध.
उत्कृष्ट निकालाची परंपरा
विद्यावेतन प्रणाली राबविणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव खासगी महाविद्यालय
उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती