Search with business name or city

श्री लक्ष्मी मशिनरी, प्रोप्रा.श्री.बिभीषण धुमाळ.रोपळे बु. बुद्रुक, ता. पंढरपूर, सोलापूर. 7721000462

सर्व शेतीपूरक यंत्र आणि अवजारे एका छता खाली. आमच्याकडे कडबा कुट्टी ,,रबर मॅट, दूध काढणी यंत्र , इत्यादी मशिनरी विक्री व दुरुस्ती केली जाईल. कडबा कुट्टी यंत्र, दूध काढणी यंत्र, रिवर्स फॉरवर्ड चाप कटर ,रबर गादी ई.

श्री लक्ष्मी मशिनरी, प्रोप्रा.श्री.बिभीषण धुमाळ.रोपळे बु. बुद्रुक, ता. पंढरपूर, सोलापूर. 7721000462

विनम्र आणि तत्पर सेवा,


संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कृषी यंत्रे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा असंख्य समाधानी शेतकरी योग्य आणि माफक दर
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल शेती व्यवसायासाठी तसेच शेतीला पूरक व्यवसायांसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, मशिनरी, स्पेअर पार्ट यांची विक्री आणि दुरुस्ती एका छताखाली
श्री लक्ष्मी मशनरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या कृषी साहित्याची एका छताखाली सेवा देणारे एकमेव विश्वसनीय ठिकाण.
सर्व कंपन्यांचे ओरिजनल स्पेअर पार्ट तसेच ओरिजिनल मशिनरी विक्री तसेच दुरुस्ती करून मिळेल
एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा भेट द्या .
धन्यवाद