Search with business name or city

विठाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अजनसोंड, ता.पंढरपूर, जि.सोलापूर. मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री.नीलकंठ भाऊसो घाडगे.

मार्गदर्शक - श्री. सत्यवान गोरख घाडगे, श्री हरिदास भीमराव पवार. 🏦 RTGS आर. टी.जी.एस , NEFT एन.ई.एफ.टी. सुविधा. 🏦

विठाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अजनसोंड, ता.पंढरपूर, जि.सोलापूर. मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री.नीलकंठ भाऊसो घाडगे.

🏦 दाम दुप्पट ठेव 6 वर्षे 9 महिने. 🏦 विठाई सुकन्या ठेव योजना दरमहा 1000 रुपये भरा व 73 महिन्यांनी रुपये 1 लाख रुपये मिळवा. 🏦 रिकरिंग ठेव योजना - दरमहा रुपये 100 भरा व 62 महिन्यांनी रुपये 8 हजार मिळवा. 🏦 दरमहा 1000 रुपये भरा व एक वर्षांनी रुपये 12500/- मिळवा.


🏧 कर्ज सुविधा - सोने तारण कर्ज, पिग्मी / ठेव तारण कर्ज, व्यवसाय कर्ज, स्थावर तारण कर्ज, पगार तारण कर्ज.
🏦 मुदत ठेव योजना - 3 महिने पूर्ण -7% 🏦 6 महिने पूर्ण - 8% 🏦 9 महिने पूर्ण - 9% 🏦 1 वर्ष पूर्ण- 10% 🏦 13 महिने- 11% 🏦 25 महिने- 12%
🏦 🏧 ज्येष्ठ नागरिक व अपंग यांना 0.50% टक्के ज्यादा व्याजदर.
🏦 पिग्मी योजना - दैनिक पिग्मी बचत योजनेवर 6 महिन्यानंतर 4 टक्के व्याज , दैनिक पिग्मी 100 दिवसानंतर विना कपात परत मिळेल.
समाधान ग्राहक आणि सभासद
एक वेळ अवश्य संपर्क करा
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या विश्वासास पात्र
विनम्र आणि तत्पर सेवा
धन्यवाद