Search with business name or city

श्री बालाजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, प्रोप्रा.श्री.जितेंद्र मारुती चव्हाण, सचिव भवन ,गाळा नं.4, राधिका रोड, मार्केट यार्ड,सातारा.

चार चाकी दोन चाकी वाहनांचे उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था व सर्व प्रकारची ऑनलाइन आरटीओ ची कामे करून मिळतील. लेडीज करिता टू व्हीलर चे प्रशिक्षण मिळेल.

श्री बालाजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, प्रोप्रा.श्री.जितेंद्र मारुती चव्हाण, सचिव भवन ,गाळा नं.4, राधिका रोड, मार्केट यार्ड,सातारा.

श्री मनीष जितेंद्र चव्हाण - 📱 8329197645 📱 8698160492 📱 श्री जितेंद्र मारुती चव्हाण- 📱 9422401684 📱 8830010824 📱 📱 7666934020 📱


विनम्र आणि तत्पर सेवा
सर्व प्रकारच्या वाहनांचा इन्शुरन्स करून मिळेल
आरटीओ ची सर्व प्रकारची कामे करून मिळतील,
ड्रायव्हिंग लायसन्स ,वाहन टॅक्स, वाहन पासिंग, वाहन ट्रान्सफर इत्यादी कामे करून मिळतील
मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जाईल
सर्व वाहनांचे लर्निंग व परमनंट लायसन्स काढून मिळेल
हेवी लायसन्स व एसटी बॅच काढून मिळेल
वाहन कंडक्टर लायसन्स व बॅच काढून मिळेल
ट्राफिक चढ उतार नाईट ड्रायव्हिंग रिव्हर्स पार्किंग या सर्व गोष्टी शिकवल्या जातील
धन्यवाद