Search with business name or city

बालाजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, प्रोप्रा श्री राजेंद्र मारुती चव्हाण,883 झारी बोळ, राधाकृष्ण गल्ली, रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा.

9890321694/9689093146, चार चाकी दोन चाकी वाहनांचे उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था व सर्व प्रकारचे ऑनलाइन आरटीओ ची कामे करून मिळतील.

बालाजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, प्रोप्रा श्री राजेंद्र मारुती चव्हाण,883 झारी बोळ, राधाकृष्ण गल्ली, रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा.

कोरेगाव तालुक्यातील उत्कृष्ट मोटार ड्रायव्हिंग स्कूल.चार चाकी दोन चाकी वाहनांचे उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था व सर्व प्रकारची ऑनलाइन आरटीओ ची कामे करून मिळतील


विनम्र आणि तत्पर सेवा
.सर्व प्रकारच्या वाहनांचा इन्शुरन्स करून मिळेल
आरटीओ ची सर्व प्रकारची कामे करून मिळतील,
सर्व वाहनांचे लर्निंग व परमनंट लायसन्स काढून मिळेल
मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जाईल
ड्रायव्हिंग लायसन्स ,वाहन टॅक्स, वाहन पासिंग, वाहन ट्रान्सफर इत्यादी कामे करून मिळतील
हेवी लायसन्स व एसटी बॅच काढून मिळेल
वाहन कंडक्टर लायसन्स व बॅच काढून मिळेल
ट्राफिक चढ उतार नाईट ड्रायव्हिंग रिव्हर्स पार्किंग या सर्व गोष्टी शिकवल्या जातील
धन्यवाद