Search with business name or city

शिव समर्थ ऍग्रो इंजीनियरिंग अँड फॅब्रिकेशन वर्क प्रोप्रा श्री विकास पवार,नींबूत,निरा बारामती रोड, नीरा, पुरंदर ता. बारामती, जिल्हा पुणे

आमच्याकडे नामांकित आणि ब्रांडेड ट्रॅक्टर्स कंपन्यांचे तसेच सर्व शेती अवजारांचे रिपेरिंग ची कामे केली जातील . ट्रेलर, डम्पिंग, नांगर, सरी यंत्र ,कल्टीवेटर ,ट्रॅक्टरट्रॉली तसेच इतर सर्व शेती अवजारे दुरुस्ती तसेच नवीन तयार करून मिळतील. 📱 9960772133 📱 8788879800 📱 उसाचे हार्वेस्टर मशीन ची दुरुस्ती

शिव समर्थ ऍग्रो इंजीनियरिंग अँड फॅब्रिकेशन वर्क प्रोप्रा श्री विकास पवार,नींबूत,निरा बारामती रोड, नीरा, पुरंदर ता. बारामती, जिल्हा पुणे

आमच्याकडे सर्व प्रकारची शेती अवजारे ट्रेलर नवीन व दुरुस्त करून मिळेल.


विनम्र आणि तत्पर सेवा
असंख्य समाधानी शेतकरी आणि ग्राहक वर्ग
पुरंदर तसेच बारामती तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध शिव समर्थ ऍग्रो इंजीनियरिंग अँड फॅब्रिकेशन वर्क
योग्य आणि माफक दर
नवीन ट्रेलर ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल
सर्व प्रकारची शेती अवजारे, ट्रॉली, नांगर विक्री व दुरुस्ती
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा .🙏
ट्रॅक्टरचे हूड तयार तसेच नवीन ऑर्डर प्रमाणे करून मिळेल
विक्री आणि दुरुस्ती विक्री पश्चात सेवा
समाधान शेतकरी आणि ग्राहक वर्ग हेच आमचे ध्येय धन्यवाद