Search with business name or city
सरकारमान्य श्री कुंभार मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सरकारमान्य पियूसी सेंटर. 🚙 प्रोप्रा.श्री,. प्रफुल्ल कुंभार. , संस्थापक -श्री.विजय कुंभार. 🚙 आमच्याकडे वॅगनार, स्विफ्ट डिझायर,ईरटीका ,ऑटो रिक्षा, ट्रक व दोन चाकी या सर्व वाहनांचे उत्तम प्रशिक्षण दिले जाईल.
🚙 स्मार्ट ड्रायव्हर्स येथूनच तयार होतात. 🚙 तंत्रशुद्ध पद्धतीने ड्रायव्हिंग शिकवणारी सातारा जिल्ह्यातील एकमेव संस्था . दुचाकी, तीन चाकी ,चार चाकी वाहन, जड वाहनांचे प्रशिक्षण. 🚚