Search with business name or city

Thank you for calling us.Hotel Blue valley, Resort Blue valley Shri.Sanjay Shinde. Petri Ambani kaas road Satara.

सातारा शहरातील निसर्गरम्य ठिकाण कास पठार येथील शुद्ध शाकाहारी तसेच शुद्ध मांसाहारी रेस्टॉरंट जिथे मिळेल तुम्हाला नाश्ता,जेवण तसेच रिसॉर्ट सुविधा. 📱 9604361825 📱 9822971428 📱

Thank You For Calling Us.hotel Blue Valley, Resort Blue Valley Shri.sanjay Shinde. Petri Ambani Kaas Road Satara.

Special maharashtrian non veg and veg thali speciality moton thali, breakfast available.


विनम्र आणि तत्पर सेवा
वर्ल्ड हेरिटेज म्हणून सुप्रसिद्ध असलेले कास पठार येथील निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या
स्वच्छ ताजे तसेच रुचकर जेवण आणि नाश्ता
योग्य आणि माफक दर
असंख्य समाधानी ग्राहक
सहल फॅमिली ट्रिप बर्थडे सेलिब्रेशन कंपनी बुकिंग इत्यादीसाठी एक अवश्य संपर्क करा
फिल्म शूटिंग तसेच चित्रीकरणासाठी रूम्स उपलब्ध आहेत
भाडेतत्त्वावर रूम्स तसेच जेवणाचे ग्रुप बुकिंग स्वीकारले जाईल
एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा भेट द्या
धन्यवाद