Search with business name or city

🏥डॉ.पाटील दातांचा दवाखाना.🏥 डॉ.ओंकार अरुण पाटील बी.डी.एस.एम.डी.एस.( Cons.Dentistry & Endodontics ).

🎇रूट कॅनॉल व दात वाचवणे यातील विशेष तज्ञ🎇📲7057230693

🏥डॉ.पाटील दातांचा दवाखाना.🏥 डॉ.ओंकार अरुण पाटील बी.डी.एस.एम.डी.एस.( Cons.dentistry & Endodontics ).

वेळ:- सकाळी 9 ते सायंकाळी 9 . इमर्जन्सी साठी सायंकाळी 9 सकाळी 9 फोन करून डॉक्टर उपलब्ध होतील.


उपलब्ध सुविधा: - दात वाचविणे:- 🔶मशीनच्या साहाय्याने आधुनिक रूट कॅनॉल 🔶किडलेले कमकुवत दात वाचवून मजबूत करणे🔶 एका दिवसात संपूर्ण रूट कॅनॉल 🔶मार लागलेले अपघातात तुटलेले दात पुन्हा तयार करुन घेणे 🔶अक्कल दाढाचे उपचार 🔶अर्धवट उपचार केलेल्या दातांचे पुन्हा रुट कॅनॉल करुन वाचवणे 🔶पीन वापरुन कमकुवत दातांना मजबूत करणे
दाताचे आयुष्य व सुंदरता वाढवणे : 🔷वेडेवाकडे दात सरळ करणे.🔷 कंपोजिट फिल्लिंग 🔷किड काढून दाताच्या रंगाचे सिमेंट भरणे.🔷 दातांना कँप बसवून मजबूती देणे. 🔷दात अधिक पांढरे करणे. अल्ट्रासॉनिकने दात सफाई. 🔷दातांना किड प्रतिबंधक उपचार करणे.
🔵दंत शस्त्रक्रिया :-🔵 पूर्ण तुटून गेलेले अवघड दात काढणे 🔷अक्कल दात काढणे
🔷दातांचे हिरेजडित सुशोभिकरण.
🔷दाताशी संबंधित गाठी काढणे🔷 अपघाती जबडयांचे उपचार इम्प्लाण्ट स्कू बसवणे🔷 हिरडयाची शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया दातांच्या सर्व आजारांवरील सर्व उपचार.
🔵 उपचारातील अद्यावत उपकरणे :-Computerised X-ray🔷 RVG Rotary Root Canal System🔷 Apex Location Unit
🔷Intra Oral Examination Camera
🔷Harmless Radiation free X-ray .
🔷काढलेले दात बसविणे
🔷 एक वेळा अवश्य भेट द्या व संपर्क साधा...🙏