Search with business name or city
शाकंभरी केटरर्स प्रो.प्रा : मानस परिचारक मो.नं : 8421944011 पत्ता : सरस्वतीचंद्र निवास, उत्पात गल्ली, पंढरपूर.
शाकंभरी केटरर्स लग्न ठरवा तुम्ही पार पाडू आम्ही... लग्न सोहळा पॅकेज 4,21,999/- * डेकोरेशन : भव्य स्टेज डेकोरेशन, कार डेकोरेशन * कैटरिंग : कैटरिंग जेवण व मेन कोर्स स्टार्टर (८०० लोकांसाठी) मंडप : घरा समोर (२०/२०) व लाइट्स लग्नपत्रिका : फोर कलर (४०० प्रति), डिजिटल पत्रिका, व्हिडीओ निमंत्रण * विधी साहित्य : ब्राह्मण, लग्न हार, मुंडवळ्या, बाशिंग, गुच्छ व सुगंधी अक्षदा * हनिमून पॅकेज * गोवा व इतर, (३ दिवस २ रात्र) येण्या-जाण्यासाठी स्पेशल गाडी,