Search with business name or city

प्रेम डिजिटल कॉम्प्युटर व बँकिंग सर्व्हिस सेंटर, महुद बु || प्रोप्रा. रमेश अर्जुन टकले

एटीएम कार्ड,आधार कार्ड वरून पैसे काढण्याची सोय.

प्रेम डिजिटल कॉम्प्युटर व बँकिंग सर्व्हिस सेंटर, महुद बु || प्रोप्रा. रमेश अर्जुन टकले

विनम्र आणि तत्पर सेवा 🙏🏻


आधार वरून पैसे 💰 काढण्याची सोय.
ATM 🏧 , क्रेडिट कार्ड वरून पैसे काढण्याची सोय.
Phone Pe, Google Pay, Paytm, UPI, बँक खाते वरुन पैसे काढण्याची व पाठविण्याची सोय.
आयडेंटीटी फोटो + फोटो वरून फोटो काढण्याची सोय.
पॅनकार्ड, पोहच पावती वरून किंवा हरवलेले आधार कार्ड, मतदान कार्ड काढण्याची सोय.
उद्यम आधार, शॉपॲक्ट काढण्याची सोय.
डिजिटल ७/१२, ८ अ, डिजिटल ६ ड (फेरफार) काढण्याची सोय.
मोबाईल प्रिंट, व्हॉट्सॲप प्रिंट, ई मेल प्रिंट काढण्याची सोय.
कलर प्रिंट, कलर झेरॉक्स, ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढण्याची सोय.
नोकरीचा, लग्नाचा बायोडाटा (रिझुम) बनवुन मिळण्याची सोय.