Search with business name or city

भगवा स्लरी फिल्टर.आटपाडी. Mr.Mohan jadhav - CEO.

आदर्श शेतकरी, भगवा स्लरी....

भगवा स्लरी फिल्टर.आटपाडी. Mr.mohan Jadhav - Ceo.

नमस्कार , शेतकरी मित्रांनो आता स्लरी फिल्टर घेणे झाले अगदी सोपे 50 % ते 75 % अनुदानाचा लाभ घ्या आणि भगवा स्लरी फिल्टर चा वापर करून सेंद्रिय शेती करा ! शेण स्लरी / जीवामृत 'भगवा स्लरी फिल्टर' वापरुन गाळून घेता येते व सहज ड्रिप मधुन देता येते. कमी वेळेत संपूर्ण क्षेत्राला जीवामृत पोहचते व रासायनिक खतांच्या खर्चात मोठी बचत होते.


Bhagava Slurry Filter
🟣 *_फायदे -_* 🍅यामधून मिळणारी स्लरी अतिशय स्वच्छ मिळते .
🍅कोणत्या ही विजे शिवाय इंधना शिवाय चालतो.
🍓त्याच्यात जिवाणूंची संख्या भरपूर मिळते .
🌽कोणत्याही प्रकारे स्लरी करण्याचा त्रास नाही. 🍇फक्त क्वाँक सुरू करून दुसऱ्या ड्रममध्ये स्लरी घ्यायची व STP/Venture च्या साह्याने ती बागेला डायरेक्ट सोडायची.
🍋 त्यात काडी कचरा वगैरे काही येत नाही.
🍌ड्रीपर चोकअप होण्याचे टेन्शन नाही , अंदाजे 100 ते 125 मायक्राँन ची स्लरी मिळते.
🍑 स्लरी सोडताना आपल्या हाताचा वगैरे कुठेही त्याला स्पर्श होत नाही, त्यामुळे अंगाचा वास येण्याचा प्रॉब्लेम येत नाही. 🍍 अतिशय उत्कृष्ट स्लरी ह्या फिल्टर मधून मिळते .
🍊 मार्केटमधील इतर कंपनीच्या स्लरी फिल्टर च्या तुलनेत हा स्लरी फिल्टर कमी खर्चामध्ये हा फिल्टर मिळतो .
🥦 डाळिंब, द्राक्षे, वेलवर्गीय वनस्पती, ढबु मिरची व इतर सर्व प्रकारच्या पिकांना अतिशय उत्कृष्ट प्रतीची स्लरी आपण आपल्या पिकांना देऊ शकतो.