Search with business name or city

हॉटेल जिव्हाळा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व्हेज अँड नॉनव्हेज अँड मल्टीपर्पज हॉल, वाई पाचगणी महाबळेश्वर रोड, कॅनॉल शेजारी किसनवीर कॉलेज रोड, वाई

🏨 शुद्ध शाकाहारी तसेच शुद्ध मांसाहारी जेवणाची उत्तम मेजवानी. प्रसिद्ध समुद्री माशे आणि गावरान चिकन. 🏨

हॉटेल जिव्हाळा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व्हेज अँड नॉनव्हेज अँड मल्टीपर्पज हॉल, वाई पाचगणी महाबळेश्वर रोड, कॅनॉल शेजारी किसनवीर कॉलेज रोड, वाई

संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध हॉटेल. लग्न समारंभ वाढदिवस बार्शी मुंजे केटरिंग तसेच सर्व शुभकार्याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. शाकाहारी मांसाहारी जेवणाचे उत्तम सोय. प्रशस्त मल्टीपर्पज हॉल आणि गार्डन. फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था पार्सल सुविधा उपलब्ध.


गावरान कोंबडा आणि समुद्री मासे फेमस डिशेस
विनम्र आणि तत्पर सेवा
बेस्ट क्वालिटी फूड बेस्ट सर्विस
प्रशिक्षित टीम
असंख्य समाधानी ग्राहक
सुप्रसिद्ध भारतातील हिल स्टेशन वाई पाचगणी महाबळेश्वरला फिरायला येताय तर एक वेळ हॉटेल जिव्हाळा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट ला अवश्य भेट द्या
चवीचे खाणार त्यांना हॉटेल जिव्हाळा देणार
एक वेळ खाल तर पुन्हा पुन्हा याल
सर्वोत्तम क्वालिटी आणि उत्तम सेवा
एक अवश्य संपर्क करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या धन्यवाद