Search with business name or city

ब्रह्मचैतन्य कृषी उद्योग समूह, प्रोप्रा श्री. संदीप सुरवसे, कडलास नाका सांगोला जिल्हा सोलापूर.

आमच्याकडे सर्व नामांकित आणि ब्रांडेड कंपन्यांची खते ,बी बियाणे ,रासायनिक आणि जैविक औषधे आणि खते योग्य दरात उपलब्ध आहेत.

ब्रह्मचैतन्य कृषी उद्योग समूह, प्रोप्रा श्री. संदीप सुरवसे, कडलास नाका सांगोला जिल्हा सोलापूर.

मोफत मार्गदर्शन आणि कृषी विषयक सल्ला


विनम्र आणि तत्पर सेवा
ऊस द्राक्ष डाळिंब इतर फळझाडे आणि फुलझाडे इत्यादींसाठी लागणारे सर्व रासायनिक जैविक औषधे एकाच छताखाली
पिकांच्या रोगांवर योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आणि उपचार
योग्य आणि माफक दर
विश्वसनीय सेवा
असंख्य समाधानी शेतकरी आणि ग्राहक वर्ग
एक वेळ अवश्य संपर्क करा
धन्यवाद