Search with business name or city

🌿 🍅 🌶️ यशोदा हायटेक नर्सरी, प्रोप्रा.श्री.संतोष ढेरे, दिघंची महूद रोड, कटफळ(खरातवाडी )ता.सांगोला, जि.सोलापूर.

आमच्याकडे टोमॅटो मिरची वांगी शिमला मिरची पपई कोबी झेंडू बोर तसेच कलिंगड खरबूज इत्यादी पिकांची दर्जेदार व निरोगी रोपे योग्य दरात मिळतील.

🌿 🍅 🌶️ यशोदा हायटेक नर्सरी, प्रोप्रा.श्री.संतोष ढेरे, दिघंची महूद रोड, कटफळ(खरातवाडी )ता.सांगोला, जि.सोलापूर.

कृषी विषयक मार्गदर्शन आणि मोफत सल्ला मिळेल.


सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्विस उपलब्ध
वाहतुकीची सुविधा उपलब्ध
दर्जेदार आणि निरोगी रोपे
तयार रोपे तसेच ऑर्डर प्रमाणे रोपे बनवून मिळतील.
योग्य आणि माफक दर
खात्रीशीर आणि विश्वसनीय सेवा
असंख्य समाधानी शेतकरी
एक आवश्यक संपर्क करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या
पिकांची लेटेस्ट व्हरायटी आणि त्यांची दर्जेदार रोपे
धन्यवाद