🎂 🍰 आमच्याकडे सर्व प्रकारचे आईस केक बटर केक तयार व ऑर्डर प्रमाणे होलसेल दरात मिळतील. 🎂
तुमच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक वेळ मानदेश बेकर्स अँड फॅक्टरी ला आवश्यक संपर्क करा. कॉलिटी मटेरियल, वाढदिवसासाठी लागणारे सर्व प्रकारचे सजावटीचे साहित्य योग्य दरात मिळेल. शुभकार्यासाठी लागणारे सजावटीचे साहित्य आणि सर्व प्रकारचे केक मिळण्याचे एकमेव खात्रीशीर ठिकाण विनम्र आणि तत्पर सेवा योग्य आणि माफक दर तालुक्यामध्ये तसेच तालुक्या बाहेर सर्विस उपलब्ध पार्सल सुविधा उपलब्ध 24 तास सेवा उपलब्ध ॲडव्हान्स बुकिंग स्वीकारले जातील एक वेळ अवश्य संपर्क करा ,अथवा प्रत्यक्ष भेट द्या ,धन्यवाद.