श्री साई बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक वर्क्स,
शासकीय गेस्ट हाऊस, पलूस,जि.सांगली.
तीस वर्षाहून अधिक अविरत सेवेची परंपरा असलेले श्री साई बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक वर्क्स
विनम्र आणि तत्पर सेवा ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल. विक्री आणि विक्री पश्चात सेवा अधिकृत सर्विस सेंटर भारतातील नामांकित बॅटरी ब्रँड एक्साईड केअर चे विक्री दुरुस्ती आणि स्पेअर्स असंख्य समाधानी ग्राहक योग्य आणि माफक दर 24 तास सेवा उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या धन्यवाद