फरसाण सर्व प्रकारची मिठाई बर्थडे केक समोसा कचोरी वडापाव ढोकळा इत्यादी ऑर्डर प्रमाणे होलसेल दारात मिळेल. सर्व शुभकार्याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मिठाईवाले. अविरत सेवेची परंपरा. पाचगणी महाबळेश्वर सारख्या हिल स्टेशनला फिरायला येतात तर एक वेळ जांभळे बंधू मिठाईवाले येथे अवश्य भेट द्या. आणि आमच्या स्पेशल सातारी कंदी पेढे आणि इतर मिठाईचा आस्वाद घ्या. स्वच्छता टापटीपपणा क्वालिटी आणि बेस्ट क्वालिटी सर्विस हीच आमची परंपरा, पार्सल सुविधा उपलब्ध. सणासुदीच्या खास ऑर्डर स्वीकारल्या जातील. शुभकार्याच्या स्वीट च्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील वाढदिवसाचे केक उपलब्ध आहेत शुद्ध शाकाहारी नाष्टा आणि स्वीट मार्ट धन्यवाद