Search with business name or city

श्री जल डिस्ट्रीब्युटर्स

स्वच्छ सुमधुर नारळ पाणी पाऊच मध्ये उपलब्ध

श्री जल डिस्ट्रीब्युटर्स

*नारळ पाणी पिण्याचे फायदे नक्की वाचा!* ● आपल्या आरोग्यासाठी नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक आढळतात. चला तर याचे फायदे पाहुयात... *250 मिली नारळाच्या पाण्यात पौष्टिक सामग्री अशी* कार्ब - 9 ग्रॅम फायबर - 3 ग्रॅम प्रथिने - 2 ग्रॅम आरडीआय व्हिटॅमिन सी - 10 टक्के आरडीआय मॅग्नेशियम - 15 टक्के आरडीआय मॅंगनीज -17 टक्के आरडीआय सोडियम - 11 टक्के


बेस्ट क्वालिटी
आरोग्यासाठी उत्तम पेय
आरोग्यवर्धक उत्साहवर्धक
बेस्ट सर्विस
ऑल ओवर इंडिया डिस्ट्रीब्यूटर शिप देणे आहे
जिल्हानिहाय तालुकानिहाय एजन्सी देणे आहे
त्वरित संपर्क साध