Search with business name or city
खास सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोहोळ तालुक्यात येतात तर एकदा आमच्या ऍग्रो टुरिझम पार्कला अवश्य भेट द्या. सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ऍग्रो टुरिझम पार्क. बुकिंग संपर्क क्रमांक- 📱 9518789433
300 हून अधिक पुरातन वस्तूंचे संग्रहालय पाहण्यासाठी तसेच अवश्य या.खास हुरडा पार्टी, आमरस महोत्सव, नाश्ता जेवणाची उत्तम सोय , एक दिवसीय सहल, सहलीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आमच्या ऍग्रो पार्कला आवश्य भेट द्या. स्विमिंग पूल, रेन डान्स. घोडा गाडी सफर. एक वेळ अवश्य भेट द्या.