Search with business name or city
👑शेतकऱ्यांचा विकास हाच आमचा द्यास👑 संपर्क- जुबेर अस्लम संदी. 8329908788,9834304224
आमच्याकडे,शेतकऱ्यांना योग्य दरात खते,बी-बियाने,ड्रीप ची खते,नामवंत कंपन्यांची कीटकनाशके,मिळतील. तसेच शेतकऱ्यांना पिकावर वापरावयाच्या औषधांसाठी मोफत योग्य सल्ला मिळेल. गेली 3 वर्ष शेतकऱ्याच्या विश्वासास पात्र ठरलेले सहारा कृषी सेवा केंद्र.