Search with business name or city

‎‎‎ ‎ ‎ ‎ विठाई अर्बन सांगोला संस्थापक :- शिवाजीराव व्हनमाने

एक पाऊल उज्वल भविष्याकडे

‎‎‎ ‎ ‎ ‎ विठाई अर्बन सांगोला संस्थापक :- शिवाजीराव व्हनमाने

फक्त गुंतवणूक नव्हे तर वाढ सुद्धा....!


आमच्या सुविधा:- सेव्हिंग खाते || करंट खाते || पिग्मी खाते .
IMPS || RTGS || NEFT || QR CODE || RD.महाराष्ट्र शासन द्वारा संचलित,कोअर बँकिंग प्रणाली
कोणत्याही शाखेतून व्यवहार करू शकता
संगणकीकृत शाखा, IFSC CODE :- ICIC0000104
प्रत्येक व्यवहाराचे ग्राहकास एसएमएस ( SMS ) द्वारा माहिती
सहज व सुलभ कर्ज पुरवठा
आकर्षक फायदा आणि आधुनिक सुविधा देणारी अशी विठाई अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड
महिला, विधवा , अपंग, ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक व्याजदर
दाम दुप्पट ठेव योजना सहा वर्ष सहा महिने. चला तर मग आजच आपली ठेव विठाई अर्बन मध्ये ठेवून निश्चिंत आयुष्य जगा
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा धन्यवाद