Search with business name or city

ज्ञानप्रवाह कोचिंग क्लासेस ,माऊली नगर टाकळी रोड पंढरपूर,(इयत्ता पहिली ते दहावी)9623228456

ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या त्रिवेणी संगमातून ज्ञान प्रवाह कोचिंग क्लासेस

ज्ञानप्रवाह कोचिंग क्लासेस ,माऊली नगर टाकळी रोड पंढरपूर,(इयत्ता पहिली ते दहावी)9623228456

आमच्या क्लासची ठळक वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद ,प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष ,फक्त निकालाची नाही तर त्याचबरोबर गुणवत्तेची हमी, पालकांना वेळोवेळी फोनवरून विद्यार्थ्यांचा विकास व अडचणी बद्दल संपर्क, प्रत्येक पाठा वरती स्वतंत्र टेस्ट व मूल्यमापन ,पहिल्या 15 मिनटातविद्यार्थी क्लास मध्ये आला नाही तर लगेच घरी फोन करून पालकांना कळविले जाते ,मुली व मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह.


चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा
इयत्ता पहिली ते दहावी
सेमी मराठी व इंग्रजी माध्यम
इयत्ता दहावी समर व्हेकेशन बॅचेस व रेगुलर बॅचेस
इयत्ता पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी मराठी माध्यम
विषय गणित विज्ञान इंग्रजी व संस्कृत
प्राध्यापक पी. व्ही. शिंदे स