शिव केटरिंग,
We Value Service,
Taste & Style.
प्रोप्रा श्री सोहन सांगवा,
फुलाई नगर, बीड, महाराष्ट्र.
केटरिंग अँड इव्हेंट मॅनेजमेंट.
आतापर्यंत आम्ही हजारो समाधानी ग्राहकांना सेवा पुरविली आहे. सामाजिक राजकीय कार्यक्रमासाठी लागणारी केटरिंग व्यवस्था डेकोरेशन सहित तसेच केटरिंग मॅनेजमेंट सहित योग्य दरात उपलब्ध आहे. सर्व प्रकारच्या शाकाहारी डिशेष,स्वीट डिश,तसेच मागणीनुसार सर्व प्रकारचे केटरिंग मॅनेजमेंट उपलब्ध आहे. बीड जिल्ह्यातील नामांकित केटरर्स. 🥘 उत्तम नाश्ता आणि उत्तम चवीचे जेवण, 🥘 सर्व शुभकार्यासाठी, रिसेप्शन पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन इत्यादींसाठी एक वेळ अवश्य भेट द्या🥘 अनुभवी ,विनम्र तसेच प्रशिक्षित टीम 🔥 आपल्या शुभ कार्यांना आम्ही बनवितो अविस्मरणीय क्षण. 🏨 एक वेळ भेट द्या. धन्यवाद