Search with business name or city

हौसाई उद्योग समूह. 🏨 हॉटेल हौसाई गार्डन, प्युअर व्हेज, हॉटेल हौसाई अमृत गार्डन, व्हेज नॉनव्हेज.श्री.जीवन मांढरे.श्री सत्यम मांढरे. जोशी विहीर

प्रोप्रा.श्री.जीवन मांढरे, , पुणे बेंगलोर हायवे वरील जोशी विहीर शेजारी हायवे लगत शुद्ध शाकाहारी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. इंडियन चायनीज पंजाबी आणि महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद. 📲 7588684806, 📲 7588684804

हौसाई उद्योग समूह. 🏨 हॉटेल हौसाई गार्डन, प्युअर व्हेज, हॉटेल हौसाई अमृत गार्डन, व्हेज नॉनव्हेज.श्री.जीवन मांढरे.श्री सत्यम मांढरे. जोशी विहीर

🏨 संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध हॉटेल हौसाई गार्डन ऍग्रो टुरिझम पार्क. शुभकार्यासाठी मीटिंग पार्टी लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस भिशी पार्टी स्वागत समारंभ वार्षिक स्नेहसंमेलन नामकरण सोहळा इत्यादींसाठी आमच्याकडे गार्डन लॉन्स फ्री उपलब्ध आहे. केटरिंग मॅनेजमेंट पूर्णपणे सेवा दिली जाईल.


हौसाई उद्योग समूह संचलित, 🏨 हॉटेल हौसाई गार्डन, प्युअर व्हेज,🏨🥘 हॉटेल हौसाई अमृत गार्डन, व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट. 🥘 🏨 हाऊस लॉन्स अँड गार्डन. 🏨 🔥 जे बी पेट्रोलियम. 🔥 सीएनजी गॅस पंप🔥इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट. 🔥 .
🥘 उत्तम नाश्ता आणि उत्तम चवीचे जेवण, 🥘 सर्व शुभकार्यासाठी, रिसेप्शन पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन इत्यादींसाठी एक वेळ अवश्य भेट द्या🥘 अनुभवी ,विनम्र तसेच प्रशिक्षित टीम
🥘 लाखो खवय्यांनी नावाजलेले हॉटेल हौसाई प्युअर व्हेज.फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
🥘🥘 शुद्ध शाकाहारी आणि मस्त मांसाहारी हॉटेल.
🥘 प्रशस्त पार्किंग फॅमिली साठी गार्डन रेस्टॉरंट.
🥘 लहान मुलांसाठी गार्डन उपलब्ध
🏨 शुभकार्यासाठी लग्न बारसे वाढदिवस इतर सर्व छोट्या-मोठ्या मीटिंग पार्टी इत्यादींसाठी गार्डन उपलब्ध आहे.
🏨 पार्सल सुविधा उपलब्ध
🔥 असंख्य समाधानी ग्राहक
🔥 धन्यवाद