Search with business name or city

स्वरा ॲग्रोटेक लोणंद,लोणंद निरा रोड, ता.खंडाळा जि.सातारा. प्रो.प्रा. सतिश लकडे.

स्वरा अग्रोटेक लोणंद. आमच्याकडे सर्व प्रकारची शेती अवजारे व सर्व प्रकारची फॅब्रिकेशन कामे केली जातील.

स्वरा ॲग्रोटेक लोणंद,लोणंद निरा रोड, ता.खंडाळा जि.सातारा. प्रो.प्रा. सतिश लकडे.

नांगर , रोटावेटर, चापकटर, दूध मशीन, पेरणी यंत्र, स्पेअर पार्ट.


विनम्र आणि तत्पर सेवा.
बाजार भावा पेक्षा माफक दर.
ब्रँडेड अँड क्वालिटी मटेरियल
शेतीला लागणारी सर्व अवजारे मिळतील.
आमचे ध्येय शेतकऱ्यांचा विकास.
स्वरा ॲग्रोटेकला अवश्य भेट द्या.
धन्यवाद.