Search with business name or city

!! शिवरत्न परिवार !! शिवरत्न परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.भोसे

नाते आपुलकीचे विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे....!📲70288 73737

!! शिवरत्न परिवार !! शिवरत्न परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.भोसे

Thank you


आमच्या सेवा व सुविधा IMPS,RTGS,NEFT कन्यारत्न ठेव योजना दुग्ध व्यवसाय कर्ज दाम दुप्पट सहा वर्षे .
कमीत कमी कागदपत्रे कमीत कमी वेळेमध्ये शेतकरी व्यवसायिकांसाठी कर्जपुरवठा उपलब्ध
सेविंग अकाउंट, करंट अकाउंट तसेच लॉकर सुविधा उपलब्ध
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा आणि आकर्षक व्याजदर,व तसेच अपंग व्यक्ती विधवा भगिणीसाठी व आजी माजी सैनिकांना 0.50 % ज्यादा व्याजदर
एक लाखाच्या ठेवीवर एक हजार रुपये प्रतिमाह व्याज
करंट खाते रुपये 1000 मध्ये ओपन करा व झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट ओपनिंगपिग्मी खाते व्याजदर चार टक्के.
मोबाईल बँकिंग सुविधा स्वतंत्र ॲप
भारतातील कोणत्याही बँकेत पैसे पाठविण्याची व स्वीकारण्याची सुविधा चेक क्लिअरिंग सुविधा. व्यावसायिक कर्ज सुविधा
विमा भरणा सुविधा,डेली कलेक्शन सुविधा,डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा,बचत खात्यावर पाच टक्के वार्षिक व्याज