Search with business name or city

हॉटेल सद्गुरू पॅलेस लॉजिंग आणि बोर्डिंग सद्गुरू मंगल कार्यालय वाखरी पंढरपूर.

निसर्गरम्य वातावरण पंढरपूर सातारा हायवे वर स्वतंत्र पार्किंग व्यवस्था सर्व छोटे आणि मोठे कार्यक्रम बर्थडे लग्न बारसे मुंजे पार्टी रिसेप्शन यासाठी प्रसिद्ध असे ठिकाण. लॉजिंग व बोर्डिंग शाकाहारी व मांसाहारी जेवण


स्वतंत्र जेवण व्यवस्था
बेस्ट क्वालिटी
बेस्ट सर्विस
संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध
शाकाहारी व मांसाहारी रेस्टॉरंट
सुसज्ज सुंदर मंगल कार्यालय
लग्न समारंभ तसेच कंपनी मीटिंग साठी प्रशस्त हॉल
सर्व पंढरपूर करांच्या पसंतीस उतरलेले सुसज्ज मंगल कार्यालय
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव हॉटेल सद्गुरू पॅलेस आणि मंगल कार्यालय
एकदा अवश्य भेट द्य