👪वाई पैठणी,
शुभ कार्य तुमचे वस्त्र वाई पैठणीचे.
वाई पुणे रोड शहाबाग ग्रामपंचायत समोर वाई, जि. सातारा.
👑👑 महाराष्ट्राच्या वस्त्र संस्कृतीचा मानाचा तुरा असलेली पैठणी आता सातारा जिल्ह्यातील वाई शहरांमध्ये.👑👑
🥻🥻 आपल्या बजेटनुसार लेटेस्ट डिझाईन आणि भरपूर व्हरायटी मध्ये पैठणी उपलब्ध. 🥻🥻 शुभ कार्याला गिफ्ट देण्यासाठी तसेच लग्न बसत्यासाठी वाढदिवस आणि इतर फंक्शन साठी खास डिझाईन मध्ये बनविलेल्या पैठणी योग्य दरात उपलब्ध आहेत. 🥻🥻 भारतीय वस्त्र संस्कृतीचे खास जोपासलेली कला हँडमेड वाई पैठणी. 🥻🥻 तुमच्या सौंदर्याला साजेशी तुमचे सौंदर्य खुलवणारे पैठणी फक्त वाई पैठणी येथेच खरेदी करा. 🥻🥻 आमच्या खास ऑफर्स आणि डिस्काउंट चा लाभ घ्या 🥻🥻 लग्न बसण्यासाठी शुभकार्यासाठी साडी खरेदी करायची आहे तर मग एकदा वाई पैठणी ला अवश्य भेट द्या. 🥻🥻 निरनिराळ्या कलर्स मध्ये आणि डिझाइन्स मध्ये उपलब्ध 🥻🥻 योग्य आणि माफक दर 🥻🥻 दुर्मिळ कलाकुसर असलेली वाई पैठणी एक वेळ नक्की खरेदी करा. 🥻🥻 धन्यवाद