Search with business name or city

शिव ज्वेलर्स प्रोप्रा.श्री. दत्तात्रेय जगताप 52 रविवार पेठ सुलक्ष प्लाझा गीते बिल्डिंग जवळ सातारा मो. न. 8421355084. 9156122912

,सुंदर तुम्ही सुंदरता फुलवतो आम्ही, दरमहा 500/- रुपये भरल्यानंतर बारा महिन्यानंतर 6500/- रुपये परत.दरमहा 1000/- रुपये भरल्यानंतर बारा महिन्यानंतर 13000/- रुपये परत.दरमहा 2000/- रुपये भरल्यानंतर बारा महिन्यानंतर 26000/- रुपये परत. या सुवर्णसंधी चा फायदा घ्या.

शिव ज्वेलर्स प्रोप्रा.श्री. दत्तात्रेय जगताप 52 रविवार पेठ सुलक्ष प्लाझा गीते बिल्डिंग जवळ सातारा मो. न. 8421355084. 9156122912

सौंदर्य आणि विश्वासाचा संगम, सोने व चांदीचे व्यापारी...: नावीन्यपूर्ण आकर्षक कलाकुसर 24 व 22 कॅरेट सोने, आमच्याकडे सोन्या चांदीचे सर्व दागिने योग्य व माफक दरात मिळतील.


91.6 हॉलमार्क सोने चांदीचे दागिने तयार व बनवून मिळतील.
सौंदर्य आणि विश्वासाचा संगम, सोने व चांदीचे व्यापारी....
सोन्या चांदीच्या दागिन्यांची भरपूर व्हरायटी आणि डिझाइन्स😍
हॉलमार्क प्रमाणित सुवर्ण खरेदीसाठी विश्वसनीय सुवर्णपेढी
आनंद मंगलमय सोहळ्याचा बंध सुवर्ण अलंकाराचा
सर्व प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने तयार व ऑर्डर प्रमाणे खात्रीशीर योग्य दरात मिळतील
सुंदर कलाकुसर सहित ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील
शिव ज्वेलर्स सुवर्ण भिशी योजना सुरू आहे.
विनम्र आणि तत्पर सेवा
धन्यवाद