Search with business name or city

हॉटेल स्वामी आनंदक, फॅमिली रेस्टॉरंट अँड कृषी पर्यटन, प्रो.प्रा. श्री योगेश उत्तम शिरसागर. लोणंद-सातारा रोड,गोटेमाळ जवळ लोणंद.

प्युअर व्हेज

हॉटेल स्वामी आनंदक, फॅमिली रेस्टॉरंट अँड कृषी पर्यटन, प्रो.प्रा. श्री योगेश उत्तम शिरसागर. लोणंद-सातारा रोड,गोटेमाळ जवळ लोणंद.

जेवढे बसते पोटात,तेवढेच घ्या ताटात. महिने लागतात पिकवायला, आणि मिनिट लागतो फेकायला... माझे स्वच्छता अभियान.


वाढदिवस रिसेप्शन पार्टी मीटिंग सेमिनार इत्यादींसाठी गार्डन लॉन्स, बैलगाडी राईड, अस्सल महाराष्ट्रीयन चुलीवरचे जेवण, पंजाबी इंडियन डिशेष.
व्हेज दाल फ्राय, व्हेज अख्खा मसूर, व्हेज आलू मटर ,व्हेज पनीर ,मिक्स व्हेज.
फॅमिली रेस्टॉरंट अँड कृषी पर्यटन.
प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल.
साउथ इंडियन ब्रेकफास्ट.
शुभकार्याच्या मीटिंग सेमिनार वाढदिवस पार्टी इत्यादींच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील.
सेलिब्रेशन हॉल रूम्स व्हेजिटेरियन रेस्टॉरंट
चायनीज स्टार्टर सूप डिशेस
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर,धन्यवाद.