आमच्याकडे ओरिजनल तैवान पिंक पेरूची रोपे तसेच गोल्डन सिताफळ रोपे मिळतील. तसेच द्राक्ष, डाळिंब
आंबा , चिकू, नारळ, जांभूळ,संत्रा, शोभिवंत रोपे योग्य दरात मिळतील.
आमच्याकडे डाळिंब भगवा व सुपर भगवा या वाणाची 100,% निरोगी व दर्जेदार कलमे रोपांची गॅरंटी सशक्त व सुदृढ मातृवृक्षापासून गुटी कलमाची रोपे. शंभर टक्के तेल्या रोगमुक्त असलेली रोपे. सर्व व्हरायटीचे द्राक्ष रोपे बुकिंग घेऊन ग्राफ्टिंग करून मिळेल. संपूर्ण जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर सर्विस उपलब्ध अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा हजारो समाधानी ग्राहक योग्य आणि माफक दर एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा भेट द्या धन्यवाद