Search with business name or city

युवा उद्योजक लखन दादा माने पंढरपूर जिल्हा सोलापूर

समाजसेवा हेच परम कर्तव्य

युवा उद्योजक लखन दादा माने पंढरपूर जिल्हा सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील धडाडीचे समाजसेवक


युवा रोजगार
व्यवसाय वृद्धि, मुख्या व भटक्या जनावरांना चारा व पाणी.
सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक,
सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा
प्रेमळ मित्र परिवार
समाजसेवेची आवड
पंढरपूर तालुका जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची समाज उपयोगी कामे
कोरोणा काळामध्ये 10 हजार पेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान काढा वाटप.
कोरोना काळामध्ये 50000 गोरगरीब जनतेला अन्नदान
आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर 24 तास उपलब्